पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत खामगाव येथे गोदावरी नदीपात्रात वाळु चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये ५ ट्रॅकट्र वाळुसहित पकडले. तसेच ४ दुचाकी जप्त केल्या. यामध्ये १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.